विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही



 विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही..... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला,. अजुन अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही.. रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर.. डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.. येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो.. अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही..



Popular posts from this blog

The Road Not Taken

जेव्हा मी पहिल्यांदा जव्हारच्या कोर्टात जातो...

शहाण्याने कोर्टाची पायरी चढली पाहिजे !

दवाखान्यात जावं नको, लस घेवं नको, डाक्टरा लस देन मारून टाकताहां

सर्पदंश : एक गंभीर दुर्लक्षित समस्या

F.I.R. / Arrest

साथीचा रोग प्रतिबंधक कायदा आणि त्या मागचा इतिहास

Palghar Swadichcha Sane - Missing Case - Update

GOOD SAMARITAN LAW